✦ अनुभवामृतम् ✦

Love from our customers

Messages our customers, visitors and well-wishers sent us on WhatsApp – shared just as they wrote them. Thank you for being part of our Krishived Parivar 🙏

2,000+ farmers trained4 generations of farming
“
पार्सल मिळाले, खूप खूप धन्यवाद. पॅकिंग उत्तम प्रकारची होती, सर्व वस्तू सुस्थितीत पोहचल्या. गेली कित्येक महिन्यापासून गाईचे तूप मी नेहमी तुमच्याकडूनच मागवतो. तुपाच्या बरणीचे झाकण उघडल्या उघडल्या त्याचा घमघमाट संपूर्ण घरभर दरवळत राहतो. खरंच खूप उच्च दर्जाचे शुद्ध तूप तुमच्यामुळे आम्हाला मिळतेय, त्यामुळे तुमचे मनापासून आभार.
PPravin PatilMumbai · Desi Gau Ghee
“
सर, काल आम्ही मागवलेले गावरान तूप मिळाले. खरं सांगायचं तर तुपात एवढं काय विशेष… पण तूप आमच्या घरच्या सर्वांना खूपच आवडलं, आणि तूप काढताना तुम्ही ज्या पद्धतीने मायेने बनवलं आहे त्याचा फील आम्हा सर्वांना मिळाला. तुमचे मनापासून धन्यवाद.
🙏A Krishived customerDesi Gau Ghee
“
Dear Sachin Sir 🙏 I saw your video on YouTube with my family. It was really inspiring. We are also planning to shift from city life to natural village life. Salute to your courage and dedication. We really appreciate and are impressed by your natural organic life. Sir, we wish to visit your place some time later and talk to you personally. Thanks and best wishes to your family and your project.
🙏A family who follows our YouTube channelFarm life
“
गूळ खूपच छान आहे. मार्केटचे थोडे खारट टेस्ट असते, तुमचा फक्त स्वीट आणि टेस्टी आहे. नस्य पण छान आहे. धूप तर फारच आवडतो आम्हाला – फ्रेश आणि प्रसन्न वाटतं लावला की. आता खपली गव्हाच्या अपेक्षा वाढल्या आहेत 😊
🙏A Krishived customerJaggery · Nasya · Dhoop
“
Received the parcel… Thank you very much 😊🙏 सर्व पदार्थ उत्तम आहेत, तूप तर अतिउत्तम 👍 पॅकिंग खासच 🙏 मी इतरांनाही recommend करत आहे.
MMinal PanditFarm products
“
नमस्कार सचिन जी, तुमचे प्रॉडक्ट तूप आणि साबण मागवले होते, दोन्हीची क्वालिटी उत्तम आहे. तुमच्या कार्याला शुभेच्छा. असेच दर्जेदार प्रॉडक्ट आम्हाला पुढेही तुम्ही उपलब्ध कराल ही अपेक्षा… मला आणखी १ किलो तूप हवे आहे.
RRavikiranGhee · Soap
“
Above Nasya Ghrit – started use and benefit is observed: good sleep & fresh feel. So I am forwarding to my friends & relatives for purchase of this product. Regards.
DDilip TawadeNasya Ghrit
“
मी आज दंतमंजन वापरून पाहिलं. बेस्ट रिझल्ट्स आहेत त्याचे – दात एकदम चमकले आणि त्याने हिरड्या पण सॉफ्ट झाल्यात. खूप छान रिझल्ट्स आहेत त्याचे.
🙏A Krishived customerDanta Manjan
“
Sachin, ghee is awesome, really liked it. Khupach chhan and pure organic it is. Lavkarach 2nd order place karen along with Khapli gahu.
VVishal LondheDesi Gau Ghee
“
नमस्कार सचिन ताम्हाणे – मागे तुमच्याकडून तूप व गूळ मागवला होता. ते दोन्ही उत्तम होते. कृपया पुढीलप्रमाणे तूप व गूळ पाठवणे…
SShriram KardilePune · Ghee · Jaggery
“
धन्यवाद, तूप मिळाले. खूपच छान चव आहे. पहिल्यांदाच गाईचे तूप खाल्ले, अप्रतिम आहे.
PPradnya VaidyaDesi Gau Ghee
“
तूप आणि क्रीम मिळाले… तुपाची क्वालिटी खूपच छान आहे. वासावरूनच अगदी फ्रेश आणि ताजं ताजं वाटतंय. धन्यवाद 🙏
AAbhijit KulkarniGhee · Cream
“
लॉकडाऊनमध्ये YouTube वर बघून, देशी तुपाबद्दल वाचून गुजरातमधूनही देशी तूप मागवलं, पण तुमच्या तुपाची सर नाही. परत मागवणार… पण सगळं देशी तूप संपल्यावर 😊
AAnaghaDesi Gau Ghee
“
तूप मस्त, मुलाला फार आवडले. हात धुतला तरी सुगंध येतोय तुपाचा.
🙏A Krishived customerDesi Gau Ghee
“
The face powder pack and cream is amazing. I liked it.
🙏A Krishived customerFace pack · Cream
“
सर, तूप मिळालं, खूप छान आहे. पुढच्या वेळी नक्की तुमच्याकडूनच घेणार. तूप खाल्ल्यावर मन खुश होतं.
SSubhodh MasaleDesi Gau Ghee
“
तूप मिळाले, चव, वास अप्रतिम आहे, खूपच छान. धन्यवाद सर 🙏👌
SSunil OmbaleDesi Gau Ghee
“
खूप सुंदर तूप आहे 👌 Hats off to your devotion…
MManoj PuriDesi Gau Ghee
“
Your products are nice… which I have experienced 👍
🙏A family who visited our farmFarm visit
“
डिलिव्हरी आली, छान होतं तूप. असेच क्वालिटी मेंटेन ठेवा 👍
YYuvraj GorakshDesi Gau Ghee
“
Ghee is very tasty and pure 🙏
PPrasad IngavleDesi Gau Ghee
“
All products good, thank you so much.
PPurnima PawarFarm products
“
मिळालं तूप. छान आहे आणि प्युअर, शुद्ध 🙏
BBhanvaseDesi Gau Ghee
“
तूप खूप मस्त आहे. अजून अर्धा किलो ऑर्डर करायचं आहे.
🙏A Krishived customerDesi Gau Ghee
“
आपला तूप खूपच छान आहे 👍👌
🙏A Krishived customerDesi Gau Ghee
“
Nice packing. खूप मस्त आहे तूप तुमच्याकडचं.
🙏A Krishived customerDesi Gau Ghee
“
पार्सल व्यवस्थित मिळालं. तूप छान आहे 🙏🙏
🙏A Krishived customerDesi Gau Ghee

These are personal experiences shared by our customers in their own words. Our products are traditional farm preparations and are not intended to diagnose, treat or cure any condition.

Become part of our story

Order from our family farm, or come and spend a day with us.

Shop from the farmBook a farm visit
Shopping Cart
Scroll to Top